We are the champions - my friends
And we'll keep on fighting - till the end -
We are the champions -
We are the champions
No time for losers
'Cause we are the champions - of the world
And we'll keep on fighting - till the end -
We are the champions -
We are the champions
No time for losers
'Cause we are the champions - of the world
वी आर द चँपियन्स या गाण्याला क्रीडाक्षेत्रात विजयगीताचा बहुमान तर आधीपासूनच होता, आणि १९९४ च्या अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड्कपच्या वेळेस त्याला ऑफिशियल गीत म्हणून गौरवले. "वी वील, वी वील, रॉक यू" म्हणता म्हणताच क्वीन हा बँड "वी आर द चँपियन्स " सारखे गाणं आपल्याला देऊन जातो. आता गाण्याबद्दल काही अधिक न लिहिता आपण सरळ व्हिडिओचा लुफ्त घेऊयात.
म्हणजेच अमेरिकेतल्या घराघरातला पाळीव कुत्रा. त्याला लाल निळा आणि पांढरा असा टीशर्ट घातला आहे. आणि त्याच्या टी शर्ट वर "USA 94" हे स्पर्धा वर्ष आणि देशाचं नांव ही आहेच.
त्यानंतर आला १९९८ चा वर्ल्ड कप. हा होणार होता फ्रान्स मधे. या वर्ल्ड कप चा मॅस्कॉट होता फुटिक्स. त्यावर्षीच्या यजमान फ्रान्स यांच्या निळ्या रंगा सारखाच संपुर्ण शरीर असलेला कोंबडा म्हणजेच फुटीक्स. याच्याही छातीवर "FRANCE 98" असे शब्द होते.आणि त्या वर्ल्ड कप चे ऑफिशियल गाणे होते रिकी मार्टीनचे "द कप ऑफ लाईफ". या गाण्याने रिकी मार्टीन घराघरात पोहचला. गाण्यात तीच खेळभावना आपल्याला दिसुन येते आणि कुठल्याही देशाच्या खेळाडूचे मनोधैर्य वाढवण्याचे काम अशी गाणी करतात.
The cup of life, this is the one.
Now is the time, don't ever stop
Push it along, gotta be strong.
Push it along, right to the top
Now is the time, don't ever stop
Push it along, gotta be strong.
Push it along, right to the top
मधल्या दोन वर्ल्ड कपची ऑफिशियल गाणे म्हणजेच २००२ च्या कोरिया-जापान वर्ल्ड कपचे अॅनॅस्टिशिया या पॉप गायिकेचे "बुम" आणि जर्मनीत २००६ साली झालेल्या वर्ल्ड कपचे "टाईम ऑफ आवर लाईफ" हे मला कधीच तितकेसे भावले नाहीत.. पण या वेळेसचा वर्ल्डकपचा काउंटडाउन सुरु झाला आणि ई एस पी एन वर "वेविंग फ्लॅग्स" लागायला सुरवात झाली. या गाण्याने मनात वर्ल्ड कपची उत्सुकता पुन्हा एकदा नव्याने भरास आली. हे गाणे फिफाचे ऑफिशियल गाणे नाही हे कळाल्यावर दु:खही झाले. या गाण्याबद्दल इतक्या वेळा लिहिलं गेले आहे त्यामुळे पुनरूच्चार टाळतोय.
आफ्रिकेत होणार्या या वर्ल्डकपचा मॅस्कॉट आहे झकुमी नावाचा एक चीत्ता. याचे केस हिरवे आहेत आणि त्याने घातलेल्या टिशर्ट वर "SOUTH AFRICA 2010" लिहिलेले आहे. त्याचा असलेला हिरवा आणि पिवळा रंग हे साऊथ आफ्रिकेच्या राष्ट्रिय संघाच्या पोषाखा सारखेच आहेत.
आता जाता जाता या वेळेसच्या ऑफिशिअल गाणे आहे "वाका वाका" शकिराने गायलेल्या गाण्यात "वेविंग फ्लॅग्स" ची जादु नसली तरी हे गाणे सुद्धा चांगलेच आहे. "धीस टाईम फॉर आफ्रिका" असा संदेश देणारे गाणे नक्कीच आवडण्या सारखे आहेच.
This time for Africa असेच म्हणत आता किक- ऑफ ची वाट पाहयची आहेच. तो पर्यंत ही व इतर काही गाणी एकत बसायचा विचार आहेच.
Khup mast zalay lekh.. awadala Shakira rocks... ya world cup che song mastach aahe... वेविंग फ्लॅग्स pan deserved hot khar tar official song honya sathi pan ne ways Shakira pan khup sahi aahe.. Waka Waka
उत्तर द्याहटवा