नमस्कार मन्ड्ळी मराठी मध्ये लिहावे असे खुप दिवस मनात होते, पण कधी योग जुळुण आल नाही. आज श्रिगणेशा करयाचा ठरवले आणी लिहयला बसलो. मरठी मध्ये टन्कलेखन करयचि सवय नसल्या मुळे आज एतकेच.......
निखील, लिहायचा श्रीगणेशा तर केलास पण पुढे काय? मुळाक्षर गिरवायला सुरुवात करा आता! बर, तुझ्या ब्लॉगच नाव अतिशय सुरेख आहे! अत्यंत कल्पक आणि समर्पक! तु लिहिलेल वाचावयास आतूर आहे!
निखील, लिहायचा श्रीगणेशा तर केलास पण पुढे काय?
उत्तर द्याहटवामुळाक्षर गिरवायला सुरुवात करा आता!
बर, तुझ्या ब्लॉगच नाव अतिशय सुरेख आहे! अत्यंत कल्पक आणि समर्पक!
तु लिहिलेल वाचावयास आतूर आहे!